Posts

Showing posts from April, 2020

Honest efforts for educating & Prospering Common man

Computers have made the financial system so complicated that few humans can understand it. As AI (Artificial intelligence) improves we might soon reaches to a point when no human can make a sense of finance any more. -        Yuval Noah Harari हे वाचल्यावर , फिनान्स प्रोफेसर असूनसुद्धा दोन मिनिटे मला जरा दचकायलाच झालं . कुटुंब चालवण्याकरता पैसे कमावणे व भविष्यासाठी साठवणे , हि तर आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट ..... आणि काही वर्षांनी तीच समजेनाशी होईल आपल्या कॉमन मॅनला ??? पण लक्षात आलं   कि काहीशा प्रमाणात तर हे आत्तादेखील सुरु आहे . खूप अक्कलहुशारी वापरून , कष्ट करून आपण पैसे कमावतो , पण हेच पैसे खर्च करताना किंवा इन्व्हेस्ट करताना आपण कमावताना दाखवलेला चौकसपणा , दिलेला वेळ देतो का ? नक्कीच नाही ! बऱ्याचदा आपले फिनान्शिअल डिसिजन हे दुसऱ्याला आपण किती Mr/Ms   Richie Rich आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेले असतात अथवा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांना bli...