B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)
आज मी कोणत्याही फिनान्शिअल टॉपिक वर न बोलता B.com/BBA/M.com/M.B.A च्या लास्ट इयर च्या एक्साम ची तयारी करणाऱ्या स्टूडेंट्ससाठी लिहिणार आहे . याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या मुलांनी वर्षभर सब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी अभ्यास केला आणि अनाकलनीय संकटामुळे आता मात्र आपल्याला MCQ बेस्ड एक्साम घ्यावी व द्यावी लागत आहे . अशा वेळेस नेमकी तयारी कशी करावी हा प्रश्न अनेक मुलं मुलींसमोर उभा असेल . MCQ साठी अभ्यास कसा करायचा ? जर तुम्हाला ऑप्शनला काही टाकायची सवय असेल तर एक्साम कुठल्याही पद्धतीची असो ती घातकच असते , त्यामुळे कोणताही टॉपिक ऑप्शनला न टाकता कसा काय अभ्यास करायचा हे समजून घेऊयात . गाईडलाईन प्रमाणे ५० मार्कांची एक्साम आहे त्यामध्ये अचूक ५० क्वेशन्स ना मार्क्स दिले जाणार आहेत . तेव्हा १०० % मिळवण्याची एक सुवर्ण संधी म्हणून आपण या एक्सामकडे बघुयात पण त्यासाठी तेवढा तगडा अभ्यास करणे देखील महत्वाचे . MCQ सॉल्व करण्यासाठी कॉन्सेप्ट्स क्लिअर असणे खूप महत्वाचे असते . त्याम...