Posts

Showing posts from July, 2020

वर्क फ्रॉम होम आणि कंपनीची प्रॉफिटॅबिलिटी

Image
नवीन नॉर्मल लाईफमध्ये जवळपास सगळी सर्विस इंडस्ट्री हि घरून काम करायला लागली . हळूहळू आपणदेखील वर्क फ्रॉम होमला कल्चरला सरावलो आहोत . सगळ्यांच्या मनात नक्की विचार आला असेल कि जवळपास नवीन फिनान्शिअल वर्ष (1 st April 2020) सुरु झाल्यापासून पहिला क्वार्टर संपेपर्यंत (30 June 2020) कंपनीवर फिनान्शिअल इम्पॅक्ट काय बर झाला असेल ? वरील प्रश्नाचे उत्तर नक्कीच आपल्याला मिळू शकते . लिस्टेड कंपनी प्रत्येक क्वार्टर एन्डला ३ महिन्यांचा फिनान्शिअल डेटा डिक्लेर करत असते . सगळ्यात जास्त एफिशईंट " वर्क   फ्रॉम होम " कल्चरवर जो सेक्टर शिफ्ट झाला तो म्हणजे   "IT" सेक्टर . या ब्लॉग मध्ये आपण IT सेक्टरचा क्वार्टरली ऍनालिसिस करूयात . जसा निफ्टी ५० , NSE वरील टॉप ५० कंपन्यांचा इंडेक्स आहे तसेच NSE वरील टॉप IT कंपन्यांचा इंडेक्स हा "NIFTY IT index" म्हणून ओळखला जातो . आता बघुयात निफ्टी IT मध्ये कोणत्या कंपन्या येतात आणि त्याचे ओव्हरऑल मार्केट कॅपिटल किती आहे ...