Posts

Union Budget 2021-22

जसा १ फेब्रुवारी जवळ येत आहे तसें आपल्या सगळ्याचे लक्ष हे pandemic नंतरच्या पहिल्या Union Budget वर आहे. Pandemic च्या पार्श्वभूमीवर या Union Budget कडून भारतातल्या प्रत्येक सेक्टर च्या काहीना काही अपेक्षा आहेतच. Union Budget बद्दल दर वर्षी अनेक जाणकार लोकांची मते आपण वाचतो , बघतो. बर्याचदा वेगवेगळ्या perspective नि विचार मांडल्याने कधी कधी ती अगदी परस्पर विरोधी देखील वाटतात. तेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न निर्माण होतात , कधी कधी डिस्कस होणाऱ्या बर्याच गोष्टी देखील कळत नाहीत. अशावेळेस आपण आपले मत न बनवता सहजपणे उपलब्ध होणाऱ्या instant comments किंवा माहितीवर बोलायला लागतो . Digital Revolution मुळे जसे अनेक platforms उपलब्ध झाले तसे माहितीचे मोठे डोंगर आपल्या समोर उभे आहेत . तेव्हा योग्य ती माहिती निवडून इतर माहिती तात्पुरती बाजूला करण्याचे स्कील डेवलप करणे महत्वाचे आहे . हाच विचार अगदी Union Budget ला देखील लागू पडतो . Budget हे फक्त income tax slab, tax rate एवढ्या पुरते मर्यादित नसून अनेक गोष्टीची माहिती देते. अशावेळेस सजगतेने कशी माहिती आपण घेऊ शकतो हे खालील प्रश्न उत्तरांमधून ब...

Economic recovery नेमकी जमेस कशी धरायची?

Image
लॉकडाऊन नंतर जवळपास ३ महिने अर्थात एक Quarter झाला आणि सगळीकडे Economic recovery बद्दल news येऊ लागल्या . साहजिकच friends circle , whatsapp वर देखील चर्चा होऊ लागल्या . पण लक्षात राहिली ती म्हणजे माझ्या non-financial सेक्टर मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीची कॉमेंट. “ अग काल मी सहज news बघत होते Economic recovery बद्दल बरेच डिस्कशन सुरु होते पण , त्यामध्ये ते म्हणाले काही सेक्टर हे expand झाले आहेत तर काही contract. काही सेक्टर्स हे negative growth rate देखील दाखवत आहे तर काहींचा सेल हा मल्टीप्लाय झालाय . पण overall , Economic recovery झाली आहे . यार तुम्ही फायनान्सची लोकं परिस्थिती बद्दल कुठलेही इमोशन न आणता बोलता पण काल तो इतका confused असल्यासारखा का बोलत होता . म्हणजे शेवटी तो जर समोर असता ना तर विचारला असत मी “  भाई आखिर केहेना क्या चाहते हो ? “ तिचा हा प्रश्न अगदी स्वाभाविक होता कारण “तुमचा मुलगा खूप हुशार आहे पण आत्ता तो थोडा फेल झालाय “ असेच म्हणण्यासारखे होते. मग चर्चा सुरु झाली Economic recovery आणि त्याच्या Types बद्दल. Economic recovery म्हणजे नक्की काय ? *Source: Go...