Posts

Showing posts from December, 2020

Economic recovery नेमकी जमेस कशी धरायची?

Image
लॉकडाऊन नंतर जवळपास ३ महिने अर्थात एक Quarter झाला आणि सगळीकडे Economic recovery बद्दल news येऊ लागल्या . साहजिकच friends circle , whatsapp वर देखील चर्चा होऊ लागल्या . पण लक्षात राहिली ती म्हणजे माझ्या non-financial सेक्टर मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीची कॉमेंट. “ अग काल मी सहज news बघत होते Economic recovery बद्दल बरेच डिस्कशन सुरु होते पण , त्यामध्ये ते म्हणाले काही सेक्टर हे expand झाले आहेत तर काही contract. काही सेक्टर्स हे negative growth rate देखील दाखवत आहे तर काहींचा सेल हा मल्टीप्लाय झालाय . पण overall , Economic recovery झाली आहे . यार तुम्ही फायनान्सची लोकं परिस्थिती बद्दल कुठलेही इमोशन न आणता बोलता पण काल तो इतका confused असल्यासारखा का बोलत होता . म्हणजे शेवटी तो जर समोर असता ना तर विचारला असत मी “  भाई आखिर केहेना क्या चाहते हो ? “ तिचा हा प्रश्न अगदी स्वाभाविक होता कारण “तुमचा मुलगा खूप हुशार आहे पण आत्ता तो थोडा फेल झालाय “ असेच म्हणण्यासारखे होते. मग चर्चा सुरु झाली Economic recovery आणि त्याच्या Types बद्दल. Economic recovery म्हणजे नक्की काय ? *Source: Go...

Education Loan एक उत्तम पर्याय

Image
प्रत्येकानेच गेल्या सहा महिन्यात आई बाबांची झालेली आर्थिक ओढाताण देखील नक्कीच पहिली असेल अशा वेळेस उच्च किंवा कोलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी Education Loan एक उत्तम पर्याय आहे.आजच्या blog मध्ये याविषयी माहिती करून घेऊयात. Education Loan चे फीचर्स हे बँक प्रमाणे बदलतात पण जे ढोबळमानाने common फीचर्स आहेत ते आपण पाहूयात. 1.       Education Loan घेताना student बरोबर त्याचे पालक हे सहकर्जदार असतात 2.       साधारपणे चार ते पाच लाखांपर्यंत कोणतीही असेट तारण ठेवावी लागत नाही. तसेच Processing Fees देखील नसते . त्यापेक्षा जास्त लोनसाठी तारण ठेवावे लागते व सेपरेट Processing Fees देखील लागते ( दोन्ही अमाउंट या बंकेप्रमाणे बदलू होऊ शकतात) 3.       Margin Money for education Loan मार्जिन मनीची कन्सेप्ट हि डाऊन पेयमेन्ट सारखीच आहे. उदाहरणार्थ जर दहा लाखाचे लोन घेतले आणि Margin Money हा १०% असेल तर कर्जदाराला एक लाख स्वतः भरावे लागतात व उरलेली रक्कमहि बँक लोन म्हणून देते. भारतात घेतलेल्या शिक्षणासाठी Margin Money हा साधारण...